There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या पसंतीचा, तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्याचा राजमार्ग. 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा तयारीसाठी आवश्यक.
बदलत्या अभ्यास्क्रमानुसार यामध्ये नवीन व्हीडीओ जोडले जातील व त्यासाठी तुम्हाला कोणतेही अधिकचे पैसे देण्याची आवशकता नाही. हा कोर्स मर्यादित कालावधीसाठी रु. 3500/- मध्ये उपलब्ध आहे. यानंतर पुन्हा कधीही या किमतीमध्ये मिळणार नाही त्यामुळे आत्ताच खरेदी करा.
Important for 5th JNV Navodaya Admission Exam
तुम्हाला आमच्या www.learningskill.org या वेबसाईटवर 5 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे प्रिंट काढून घरामध्ये लावण्यासाठी चार्ट रु. 500/- मध्ये उपलब्ध आहेत. (www.learningskill.org/products#nav_bar)
शिक्षकांनी 9423339910 या फोन क्रमांकावर Whats App मेसेज करावा.
Instructor: Learning SkillLanguage: मराठी
यामध्ये तुम्हाला काय मिळेल?
यामध्ये तुम्हाला 5 वी नवोदय प्रवेश परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या गणिताच्या सर्व बेसिक कन्सेप्टसह 250 पेक्षा जास्त व्हीडीओद्वारे सविस्तर समजावून सांगितल्या आहेत. तसेच त्यावरील उदाहरणे सुद्धा आहेत.
हा कोर्स का विकत घ्यावा?
1. तुम्ही एक जागरूक पालक आहात व तुमच्या मुलाला सर्वोत्तम देऊ इच्छिता.
2. सर्वोत्तम कोर्स सर्वात कमी किमतीत आहे.
3. मराठी भाषेतील नवोदय प्रवेश परीक्षेचा एकमेव कोर्स आहे.
4. मुलांना लवकर समजायला मदत होते.
5. तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता.
6. लाईफ टाईम व्हॅलिडीटी (lifetime validity ) आहे
त्यामुळे तुम्ही कितीही वेळा पाहू शकता व शिकू शकता.
7. सर्वात महत्वाचे तुमचा मुलगा/ मुलगी आनंदाने शिकेल
व परीक्षेमध्ये इतरांपेक्षा जास्त गुण मिळवेल.
Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.
Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.
Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.
Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.
With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.
Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.